Aamras Recipe | आमरस | aamras recipe in Marathi |आमरस बनवण्याची सोपी पद्धत | By Prajaktas Recipe

2020-06-10 1

In summer season Mangoes are easily available in the market so traditional and most favourite recipe Mango Ras i.e. Aamras is to be made by everyone.
Aamras is most delicious and tasty recipe which we can eat any time.it is specially served with puris. We are using Ginger Powder, Nutmeg, and Cardamom Powder which improves Mango Ras taste.
You also try and don’t forget to comment.

उन्हाळा सुरु झाला आणि त्यात आंबे मिळायला लागले कि गोड पदार्थ आमरस तर होणारच.
आमरस सर्वांचा आवडता आणि कधीही खाऊ शकतो असा पदार्थ पण तो जर पौष्टिक आणि पचायला सहज, असा जर मिळाला तर उत्तमच नाही का ?
मी आज तुम्हाला पायरी आंब्याचा आमरस करून दाखवला आहे. जो अतिशय चविष्ट आणि पचायला हलका आहे.
ह्या आमरस मध्ये वापरलेल्या जिन्नसांमुळे त्याची चव अजूनच सुंदर लागते.
तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला comment करायाला विसरू नका.